आरती→गणपतीआरती ही तुजला गणराया📤 Share♡ Favoriteआरती ही तुजला l गणराया आरती ही तुजला ॥ रुणझुण पायीं वाजति घुंगूर । गगनी ध्वनी भरला ॥ भाद्रपद मासी शुक्लचतुर्थीसी । पुजिती जन तुजला ll गंध पुष्प धुप दीप समर्पुनी । अर्पिती पुष्पांला ॥ भक्त हरी हा आठवितो रुप । गातो तव लीला ॥🎵ऐकाही भक्ती रचना ऐकाआणखी भक्ती साहित्यआरती पहा→