अभंग→रामभगवा झेंडा फडकवीत आला♡ Favoriteभगवा झेंडा फडकवीत आला आला। जय जय राम कृष्ण राम कृष्ण बोला ॥धृ॥ अयोध्येचा राम राजा झाला। पितृवचनासाठी वनवास भोगीयेला ॥१॥ गोकुळात कृष्ण जन्म झाला। कंस मामाचा हो वध त्याने केला ॥२॥ जिजाईच्या पोटी शिव जन्मला। हिंदवी स्वराज्य हो स्थापन त्याने केला ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→