गौळण→कृष्णगौळण म्हणती गौळणीला📤 Share♡ Favorite॥ गौळण म्हणती गौळणीला ॥ गौळण म्हणती गौळणीला । पुत्र झाला यशोदेला ॥ १ ॥ एक धांवती एकीपुढे । ताटी वाटी सुंठवडे ॥ २ ॥ वाण भरोनिया ताटी । यशोदेच्या घरी दाटी ॥ ३ ॥ सुईणीची गलबल झाली । दासी जनी हेळ घाली ॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→