हिरवा चाफा, पिवळी फुले त्यात गुंफला तुरा।
हिरवा चाफा, पिवळी फुले त्यात गुंफला तुरा।
पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा।
पार्वतीचा पुत्र गजानन त्याची सेवा करा।
हे, गजानना गजानना,
पार्वती नंदना मोरया।
गजानना गजानना गजानना,
गजानना पार्वती नंदना मोरया, गजानना।