हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजजाणीव नेणीव📤 Share♡ Favoriteजाणीव नेणीव भगवंती नाही । हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा ॥१॥ नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥ तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसी केवीं कळे ॥३॥ ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→