अभंग→विठ्ठलजातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता♡ Favoriteजातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झालें आता तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच रे पंढरी धन्य झालों आम्ही जन्माचे नाम घेऊ तुझे आवडीचे दीपवली तुझी पंढरी चालू झाली भक्तांची वारी तुका म्हणे भक्ती करा तुझी जाती पापें जन्माची पळोनीआणखी भक्ती साहित्यअभंग पहा→