अभंग→कृपाळू हा पंढरीनाथKripalu Ha Pandharinath📤 Share📋 Copy♡ FavoriteमराठीEnglishकृपाळू हा पंढरीनाथकृपाळू हा पंढरीनाथ । वडिलांचे दैवत ॥ माझ्या वडिलांचे दैवत । माझ्या वडिलांचे दैवत ॥ पंढरीसी जावू चला । भेटू रखुमाई विठ्ठला ॥ १ ॥ पुंडलिके बरवे केले । कैसे भक्तीने गोविले ॥ २ ॥ एका जनार्दनी नीट । पायी जडलीसे वीट ॥ ३ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→