माझी घागर गेली फुटून हो हो ..
घागर गेली घागर गेली
घागर गेली फुटून घागर गेली फुटून
कान्हा माझ्या कडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून
पाचेची न्हानी गुलाबाचं पानी
न्हानित नाहते बसून हो हो ..
कृष्णा माझ्या कडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
भिंती आड़ चढूनी आला माज्या जवडी
वाकुनी पाहतो दडून हो हो ..
कृष्णा माझ्या कडे पाहू नको रे
माझी घागर गेली फुटून...
कान्हा माझ्या कडे पाहू नकोरे