अभंग→विठ्ठलनाम गाऊ नाम घेऊ♡ Favoriteनाम गाऊ नाम घेऊ । नाम विठोबाला वाहू ।।१।। आम्ही देवाचे देवाचे । दास पंढरीरायाचे ।।२।। टाळ विना घेऊनी हाती । विठ्ठल नाम गाऊ गीती ।।३।। नामा म्हणे लाखोली सदा । सहस्त्र नामाची गोविंदा ।।४।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→