अभंग→विठ्ठलनाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे♡ Favoriteनाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे ।।धृ।। नामे तारक हे थोर, नामे तारिले अपार ।।१।। अजामेळा उद्धरीला, चोखामेळा मुक्तीस नेला ।।२।। नाम दळणी कांडणी, म्हणे नामयाची जनी ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→