अभंग→दत्तनमन माझे गुरुराया♡ Favoriteनमन माझे गुरुराया । महाराजा दत्तात्रया ।।धृ।। तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती ।।१।। माझ्या जीवाचे साकडे कोण निवारील कोडे ।।२।। माझ्या अनुसया सुता तुका म्हणे पाव आता ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→