हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजनामसंकीर्तन📤 Share♡ Favoriteनामसंकीर्तन वैष्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥१॥ अनंत जन्मांचें तप ऐक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥२॥ योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥ ज्ञानदेवीं यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→