अभंग→विठ्ठलपांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा♡ Favoriteपांडुरंगा SS पांडुरंगा SSS, मी पतंग तुझ्या हाती धागा ॥धृ॥ पंचतत्वांचा केला पतंग, धागा लाविला निळा रंग ॥१॥ सहाही शास्त्रांचा सुटला वारा, चारी वेदांचा आधार त्याला ॥२॥ तुका म्हणे मी झालो पतंग, धागा आवरा हो पांडुरंग ॥३॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→