हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजसात पांच तीन📤 Share♡ Favoriteसात पांच तीन दशकांचा मेळा । एकतत्वीं कळा दावी हरी ॥१॥ तैसें नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ । तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ अजपा जपणें उलट प्राणाचा । येथेंही मनाचा निर्धार असे ॥३॥ ज्ञानदेवा जिणें नामेविण व्यर्थ । रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→