अभंग→संत तुकाराम महाराजसंसाराच्या पायी देव आठवत नाही♡ Favoriteसंसाराच्या पायी देव आठवत नाही | आठवत नाही देव, आठवत नाही ।। धृ ।। कोणी नाही रे कोणाचे | एकलेची यायचे एकलेची जायचे ।। १ ।। यम येतील बांधून नेतील | जन तोंडाकडे पाहतील ।। २ ।। तुका म्हणे बोलू काही | देहावरी सत्ता नाही ।। ३ ।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→