हरिपाठ→संत श्री तुकाराम महाराजत्रिगुण आटीव वाचेचा पसारा♡ Favoriteत्रिगुण आटीव वाचेचा पसारा । पडेल विचार सर्व रस ॥१॥ आदि मध्य अंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळुनी गेलें ॥२॥ रामकृष्ण नाम माळ ही साजिरी । ओंविली गोजिरी कर्णीं मनी ॥३॥ तुका म्हणे तनु झाली हे शीतल । आवडी सकळ ब्रह्मानंदें ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→