अभंग→वेढा वेढा रे पंढरीVedha Vedha Re Pandhari📤 Share📋 Copy♡ FavoriteमराठीEnglishवेढा वेढा रे पंढरीवेढा वेढा रे पंढरी। मोर्चेवला भीमातीरी॥ १ ॥ चला चला संतजन। करू देवासी भांडण॥ २ ॥ लुटा लुटा पंढरपूर। धारा रखुमाईचा वर॥ ३ ॥ तुका म्हणे चला चला। घाव निशाणी घातका॥ ४ ॥आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→