गौळण→कृष्णवेडी झाली राधा ऐकून बासरी♡ Favoriteवाजवितो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी नाता मधली मी नार गौळया चा घरची धळची एक ही उरा नित्य सासरची तरी माया कमीच ना होई तुझा वरची जादू काय ही मला केली मना वरती भेटीसाठी नाचे मनात मयूरी वेडी झाली राधा ऐकून बासरी...आणखी भक्ती साहित्यगौळण पहा→