अभंग→विठ्ठलविठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा♡ Favoriteविठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा लिंबळोण करा सावळ्याला ।।धृ।। दुरल्या भेटीच्या, बहुआवडीचा जिवन घडीचा नारायण ।।१।। धन्य माझे गोत्र, मिळाले पंढरी मी माझ्या माहेरी सुखी आहे ।।२।। तुका म्हणे माझा आला सखा हरी संकट निवारी पांडुरंग ।।३।।आणखी भक्ती साहित्यअभंग पहा→