हरिपाठ→श्री संत ज्ञानेश्वर महाराजयोगयागविधी📤 Share♡ Favoriteयोगयागविधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे निःसंदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगें ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥आणखी भक्ती साहित्यहरिपाठ पहा→